माहीती संप्रेषण तंत्रज्ञान



माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हा विषय महाराष्ट्र मंडळाच्या अभ्यासक्रमात इयत्ता ९ वी व १० वी या वर्गांकरिता तयार करण्यात आला आहे. याच संकल्पनेचा फायदा घेऊन आम्ही मिरा फौंडेशन या ना-नफा ना-तोटा या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरी किंव्हा त्यांच्या इच्छित ठिकाणाहून शिकता याव म्हणून त्यांच्या सोयीसाठी हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे.